10 July 2018

अध्ययन निष्पत्ती आधारीत प्रश्नपत्रिका (संकलित १ )


  यावर्षी पायाभूत व संकलित चाचण्या ह्या अध्ययन निष्पत्तीवर आधारीत घ्यायच्या आहेत  सदर प्रश्नपत्रिका ह्या शाळास्तरावर तयार करायच्या आहेत DIECPD ठाणे च्या आय टी विभागातील विषय सहाय्यक श्री संजय भोईर यांनी बनवलेल्या संकलित १ च्या प्रश्नपत्रिका माहितीसाठी व नमुना म्हणून सर्वांसाठी देत आहोत.  

इयत्तावर  अध्ययन निष्पत्ती  आधारीत प्रश्नपत्रिका download करा




इयत्ता २ री  ( संकलित १ )


इयत्ता ३ री  ( संकलित १ )


इयत्ता ४ थी ( संकलित १ )


इयत्ता ५ वी  ( संकलित १ )


इयत्ता  ६ वी ( संकलित १ )


इयत्ता ७ वी  ( संकलित १ )